Good Morning Wishes In Marathi

Good Morning Wishes In Marathi

In this post you can find Good Morning in Marathi, Shubh Sakal Marathi Sandesh Photo, Shubh Sakal Photo, Shubh Sakal Photo Download, Shubh Sakal Phule, Shubh Sakal Photo Marathi, Shubh Sakal Photo Suvichar, Shubh Sakal Marathi Suvichar, Shubh Sakal Marathi Sandesh, Shubh Sakal Suvichar, Shubh Sakal Marathi Sandesh Photo Download, Good Monday Good Morning, Good Morning Photo Download, Good Morning Message Marathi, Good Morning Message, Good Morning Image, and Good Thoughts to your friends, relatives, family and loved ones on whatsapp, facebook and sharechat Wishing you a beautiful day

❤️😊नातं कधीच संपत नाही
बोलण्यात संपलं तरीडोळ्यात राहतंअन डोळ्यात संपलं तरी     मनात राहतं😊❤️🙏🌻 शुभ सकाळ  🌻🙏

❤️😊नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा,
काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा,नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं,नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देतं😊❤️  शुभ सकाळ ☕🌾 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ☕🌾🍁

❤️😊नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात,
ती आपोआप गुंफली जातात,मनाच्या इवल्याशा कोपऱ्यातकाहीजण हक्काने राज्य करतात,यालाच तर मैत्री म्हणतात…जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा,काहीतरी देण्यात महत्व असतं…कारण मागितलेला स्वार्थ,अन दिलेलं प्रेम असतं😊❤️🙏🌹☺️ शुभ सकाळ ☺️🌹🙏

Good Morning Wishes In Marathi

❤️😊नाती तयार होतात
हेच खूप आहे,सर्व आनंदी आहेतहेच खूप आहे,दर वेळी प्रत्येकाचीसोबत होईल असं नाही,एकमेकांची आठवणकाढत आहोत हेच खूप आहे 😊❤️सुप्रभात ☕💫🌻

❤️😊नात्यांची शिलाई जर भावनांनी झाली असेल , 
तर तुटणे अवघड आहे आणि जर स्वार्थाने झाली असेल , तर टिकणे अवघड आहे😊❤️🌹🌸🌻 शुभ सकाळ 🌻🌸🌹

Good Morning Wishes In Marathi
Good Morning Wishes In Marathi

❤️😊नात्यांना मधुर आवाजाची अणि सुंदर चेहर्याची गरज नसते 
गरज असते ती फक्त सुंदर मनाची अणि अतुट विश्वासाची😊❤️🙏🌺❤️ शुभ सकाळ ❤️🌺🙏

Have You checked: Eid Mubarak Images

❤️😊निःशब्द होण्याची 
वेळ तेव्हाच येते;जेव्हा हृदयातील भावना आणि डोक्यातील विचारांची सांगड बसत नाही😊❤️🌹🙏🌸 सुप्रभात 🌸🙏🌹

❤️😊नेहमी त्यांचे ऋणी राहा
जे आपल्यासाठी कधी
स्वतःचा Time नाही बघत😊❤️
❤️🌹🙏 शुभ सकाळ 🙏🌹❤️

Good Morning Wishes In Marathi

❤️😄पहाट झाली! पहाट झाली!
चिमण्यांची किलबिलाट झालीअन जाग आली…त्यातून एक चिमणीहळूच येऊन कानात म्हणाली,उठा…Whatsapp बघायची वेळ झाली😄❤️😃😄 शुभ सकाळ 😄😃

❤️☺️पहाटे पहाटे मला जाग आली 
चिमण्यांची किलबिल कानी आली त्यातिल एक चिमणी हळुच म्हणाली उठ बाळ दुध प्यायची वेळ झाली ☺️❤️🌹☺️🌸 सुप्रभात 🌸☺️🌹

❤️ पोटात गेलेले विष 
हे फक्त एका माणसाला मारते,  पण कानात गेलेले विष हे हजारो नाते संपवून टाकते…  म्हणून दुसर्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा❤️🌻❤️🌹 सुप्रभात 🌹❤️🌻

शुभ सकाळ मेसेज पाठवा❤️☺️प्रत्येक वस्तू ची किंमत
 वेळ आल्यावरच समजते,  कारणवातावरणात फुकट मिळणाराऑक्सिजन दवाखान्यात खुपमहाग विकला जातो☺️❤️🌹🌸🙏 शुभ सकाळ 🙏🌸🌹

❤️प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात…
पण समजून घेणारी आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते❤️🌸🌹😊 Good morning 😊🌹🌸

❤️प्रेम सर्वांवर करा पण 
त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा. . .!!…ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी तुमच्यापेक्षा जास्त प्रेम असेल ❤️😘🌻 शुभ सकाळ 🌻😘

सुप्रभात शुभ सकाळ शुभेच्छा फोटो❤️☺️फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास
आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास ☺️❤️🌹🌻🌸 शुभ प्रभात शुभ दिन 🌹🌻🌸

❤️☺️फुल बनून हसत राहणेहेच जीवन आहेहसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे.भेटून तरसर्वजण आंनदी होतात.पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे.☺️❤️ 🙏❤️ शुभ सकाळ ❤️🙏

❤️फुलाला वाढायला ज्याप्रकारे 
सूर्यकिरणांची आवश्यकता असते तसेच मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते..तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देऊ नका. कारण लोक नेहमी सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,लोखंडाच्या नाही ❤️🌸🌻 शुभ सकाळ 🌻🌸

❤️☺️भले आमच्याशी सर्वजण वाईट वागले, 
तरी चालतील पण आम्हाला तसं वागता येणार नाही. कारण घरातल्यांनी सांगितलंय कि नातं जोडायला, शिका तोडायला नको☺️❤️🌼💫❤️ शुभ सकाळ ❤️💫🌼

❤️ मनात नेहमी जिंकण्याची
आशा असावी. कारण नशीबबदलो ना बदलो..पण वेळ नक्कीच बदलते☺️❤️🌹🌻❤️ !!.शुभ प्रभात…!! ❤️🌻🌹

❤️☺️मनातले अबोल संकेत
ज्यांना न बोलता कळतातत्यांच्याशीच मनांचीखोल नाती जुळतात☺️❤️ 🌹🌻☺️ सुप्रभात ☺️🌻🌹

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *