birthday wishes in Marathi

birthday wishes in Marathi

Celebrating birthdays is a universal tradition, a joyful occasion where we express love and good wishes for our dear ones. In the enchanting Marathi language, birthday wishes take on a special resonance, infusing the celebration with cultural richness and heartfelt sentiment. From sending happy birthday wishes in Marathi to crafting personalized messages for friends and family, the language offers a unique touch that goes beyond mere words. It’s not just about saying “Happy Birthday” but conveying “Janmadin Shubhechha” – the essence of warm and affectionate blessings.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Happy Birthday Wishes in Marathi : वाढदिवस हा वर्षातून एकदाच येणारा आनंदाचा दिवस असतो. वाढदिवस प्रत्येकासाठी खास असतो. वाढदिवशी चारही बाजूनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेशांचा वर्षाव होत असतो. जर आपल्या कुटुंबात अथवा मित्र परिवारात कोणाचा वाढदिवस आलेला असेल तर त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश (Marathi Birthday Wishes) पाठवून शुभेच्छा देणे आपले कर्तव्य आहे.

When it comes to celebrating your best friend’s special day, birthday wishes in Marathi for a friend are more than just words; they become a bridge connecting hearts. The sweetness and depth of Marathi language adds a unique charm to expressing your love and appreciation.

In this article, we will explore the art of extending heart-touching birthday wishes in Marathi, whether it’s for a cherished friend or a beloved husband. We will delve into the nuances of this beautiful language, understanding how it captures the essence of joy and love, making the birthday celebration even more memorable. So, let’s embark on a journey through the world of “Janmadin Shubhechha” and discover how to create the most heartwarming and meaningful happy birthday wishes in Marathi for your loved ones.

happy birthday wishes in marathi

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! (Vaadhdivsachya khup khup shubhechha!) - Many many happy birthday wishes!
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! (Janmadinachya hardik shubhechha!) - Heartfelt birthday wishes!
आपल्या जन्मदिनाच्या खूप शुभेच्छा! (Aaplya janmadinachya khup shubhechha!) - Many best wishes for your birthday!
जन्मदिनाच्या दिलेल्या शुभेच्छा आणि प्रेम! (Janmadinachya dilelya shubhechha ani prem!) - Birthday wishes and love sent your way!
happy birthday wishes in marathi
येणारा प्रत्येक दिवस तुमच्या मनासारखा असावा
जीवनात तुमच्या कधी दुखाचा एक क्षणही नसावा
मनात तुमच्या जे जे असेल ते-ते सर्व तुम्हाला मिळावे
प्रयत्नांना तुमच्या असेच यश मिळत रहावे
आणितुम्हाला उदंड आयुष्य लाभावे
birthday wishes in marathi
आरोग्य, यश, कीर्ती, या सगळ्यांचा वर्षाव होईल
मनातून मागणं आहे तुम्हाला देव ते सर्व देईल
सुखात दिवस जाईल आणि सूर्यास्तही चंद्रप्रकाश देऊन जाईल
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
happy birthday wishes in marathi
आनंदाला उधाण येईल
कोकिळा ही गाणं गाईल
जेव्हा वाढदिवस माझ्या मित्राचा येईल
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत
Happy Birthday
हजारोत राहून आपल्या चेहर्यावरचे स्मित वेगळे दिसेल
आपला आनंद हा स्वर्ग सुखासारखा भासेल
वाढदिवसच काय तर येणारा प्रत्येक दिवस आनंदाचाच असेल
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
ईश्वर आपल्याला दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
आशेचे दिवे लागतील
आशीर्वादाचा वर्षांव होईल
जन्मदिवस इंद्रधनुष्य वाणी होईल
आणि सप्तरंगात जीवन न्हाईल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रत्येक सूर्योदय हसू घेऊन येईल
आणि प्रत्येक सूर्यास्त आनंदाचं देणं देईल
सूर्याचं तेजस्वीपणा आणि चंद्राची शीतलता मनात राहील
जन्मदिवस आणि प्रत्येक दिवस ऐश्वर्यात जाईल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
देवाकडे एकच मागणी सगळा आनंद चरणावर तुमच्या येऊ दे
सगळ्यात आपण राहून आपल्याला आमची आठवण सदैव येऊ दे
मागितलेलं देव सगळं देवो तुम्हाला आमचं आयुष्यही तुम्हाला लाभू दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हा दिवस मंगलमय जावो
जीवनात वाटचाल करत असताना शुभेच्छा घ्या आमच्या
प्रत्येक परिस्थितीत आम्ही सोबत असु तुमच्या
वाढदिवस आनंदात जावो याच शुभेच्छा आमच्या
जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
आपली सगळी स्वप्न, इच्छा, आकांक्षा, पूर्ण होवो
जन्मदिवस आणि येणारा प्रत्येक दिवस तुम्हाला हवा तसा जावो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
क्षणात क्षण हा भारी आजचा
वाढदिवसही आहे त्या व्यक्तीचा
जो आहे ठाव घेणारा मनाचा
सगळं स्वप्न पूर्ण होवो ना लागो अवधी क्षणाचा
जन्मदिन आणि येणारा प्रत्येक दिवस जावो सुखाचा
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
आपण जगातल्या सर्व सुखात राहावं
आपणास भरभरून सगळ्यांचं प्रेम मिळावं
तुमचा सहवास आणि प्रेम आयुष्यभर असच लाभवं
जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
अपेक्षेने आणि आशेने भरलेल्या या जीवनात
पाहिलेले प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो
क्षणात ओंजळ ही अपूर्ण पडो इतकं सुख आपणास मिळो
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
आभाळासारखी झेप घ्यावी तुम्ही
तुमच्या विजयाची मनोकामना करावी आम्ही
आपला आनंद असाच वाढत राहो
जन्मदिन आपला सुखाचा जावो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ईश्वर आपल्याला ऐश्वर्य पूर्ण आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
बहरलेल्या बागेसारखे
शीतल शांत चंद्रासारखे
चकाकणार्या सूर्यासारखे
आपले आयुष्य प्रकाशमान आणि तेजस्वी होवो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नव्या दिशा नव्या आशा
स्वप्नवत जावो आपला हा वाढदिवस असा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो हीच मनोकामना 🥳
सूर्य जसा आकाशी चमकत असतो
तसेच आपली कीर्ती पसरत राहो
अजून काय मागावे आपल्यासाठी आपला जन्मदिवसच नव्हे तर प्रत्येक दिवस आनंदात जावो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नव्या आशेने नवा संकल्प करावा आपल्यासारख्यांच्या स्नेह असाच धरावा हा जन्मदिवस आमच्या शुभेच्छा ने तुम्हाला भाग्याचा ठरावा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा नवा गंध नवा आनंद असाच दरवळत राहो
जीवनात वैभवाचे आरास आणि सुखाची बरसात होवो
वाढदिवस हा सुखसमृद्धीने जावो आणि आपल्याला आयुष्यातील प्रत्येक सुख मिळो
जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा